Friday, 16 June 2017

prem


Friend


प्रेमाच्या अलीकडे अन मैत्रीच्या पलीकडे

@प्रेमाच्या अलीकडे अन मैत्रीच्या पलीकडे@@
एक मुलगा मुलगी चांगले मित्र पण असू शकतात।
समजून घ्या माझ्या शब्दात
ये माझ्या खढुस कांद्या।
तूच रे माझा येड्या रताळ्या।
जवळ असतो तेव्हा मला चिडवितो।
उगीच गरम गरम म्हणून माझ्या मागे पळतो।
मी रुसून कोपऱ्यात बसले की ।
मला थंड करण्यासाठी चक्क फायर ब्रिगेड बोलवितो।।
चहा तू सूर्र सुर्र करून पितो।
पण मला न देताच भुर्र भुर्र पळतो।।
Truth n dare खेळतांना।
नेहमी तू dare घेतो।
अन सर्व hotel एकटाच साफ करतो।।
तुझ्या बद्दल काय सांगू आणखी।
आपल्या मैत्री सारखी मैत्री नाही दुसरी।।
तुझी नि माझी मैत्री या जगात भारी।
जशी ब्रेड ला रे बटर ची स्वारी।।
पण तुझे अचानक निघून जाणे असे झाले।
माझ्या मैत्रीच्या पुस्तकातील पान अर्धवट राहून गेले।।
आठवण येत राहील सदैव।
दूर असला तरी काय।
मनात मैत्री नेहमी राहील जिवंत।।
Written By
NikiTa NiMje

तुझी नि माझी प्रित निराळी Video

तुझी नि माझी प्रित निराळी 


रंग


रंग 

marathi charoli


Marathi Charoli


स्वप्नरंग

स्वप्नरंग 


Shree swami samarth